सध्या श्रावण महिना चालू आहे आणि घरात सणासुदीची लगबग सुद्धा. अश्या धावपळीच्या दिवसांमध्ये अनेकवेळा स्त्रियांना स्वतःची काळजी घेणे शक्य नसते. अनेक स्त्रियांना पार्लर मध्ये जाण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. अश्यावेळी हळद (Turmeric powder), आणि चंदन (Sandalwood powder) यांच्यापासून बनलेले नैसर्गिक आणि घरगुती उपाय अधिक सोयीचे आणि फायदेशीर ठरू शकतात. कोणते आहेत ते उपाय? चला पाहुयात हा व्हिडीओ.